[ NTPC Bharti 2024 ] NTPC मायनिंग लिमिटेड अंतर्गत 144 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ NTPC Bharti 2024 ] NTPC मायनिंग लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात NTPC मायनिंग लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 144 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मायनिंग ओव्हरमन, मॅगझिन प्रभारी, मेकॅनिकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक आणि खाण सरदार या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 5 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. NTPC मायनिंग लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

दक्षिण भारतीय रेल्वे येथे भरती निघालेली आहे.

  • [ NTPC Bharti 2024 ] NTPC मायनिंग लिमिटेड येथील भरती मधून 144 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • NTPC मायनिंग लिमिटेड येथील भरती मधून मायनिंग ओव्हरमन, मॅगझिन प्रभारी, मेकॅनिकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक आणि खाण सरदार  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयाचा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क ₹ 300 राहील.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना वेतन 40000 ते 1,40,000 रुपये दरमहा असणार आहे.
  • NTPC मायनिंग लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • NTPC मायनिंग लिमिटेड  येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

 महाराष्ट्र डाक विभाग येथे भरती निघालेली आहे. 

[ NTPC Bharti 2024 ] NTPC मायनिंग लिमिटेड  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ NTPC Bharti 2024 ] 5 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 5 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

सुशील महिला अर्बन क्रेडिट को-ऑप संस्था येथे भरती.

 

Leave a Comment