[ SNDT Women University Mumbai Bharti 2024 ] SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे 66 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ SNDT Women University Mumbai Bharti 2024 ] SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात SNDT महिला विद्यापीठ, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 66 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहायक ग्रंथपाल, सहायक संचालक, प्राचार्य” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 4 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती .

  • [ SNDT Women University Mumbai Bharti 2024 ] SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथील भरती मधून 66 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथील भरती मधून “प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहायक ग्रंथपाल, सहायक संचालक, प्राचार्य” या पदांवर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • प्राध्यापक पदासाठी एकूण 10 जागा रिक्त आहेत. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकूण 49 जागा रिक्त आहेत. प्रकल्प अधिकारी या पदासाठी एकूण 02 जागा रिक्त आहेत. सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी एकूण 01 जागा रिक्त आहेत. सहाय्यक संचालक या पदासाठी एकूण एक जागा रिक्त आहे. प्राचार्य या पदासाठी एकूण तीन जागा रिक्त आहेत.
  • SNDT महिला विद्यापीठ, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

अंगणवाडी मदतनीस भरती 2024.

[ SNDT Women University Mumbai Bharti 2024 ] SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • [ SNDT Women University Mumbai Bharti 2024 ] 4 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 4 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी सर्व पदांकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • दिलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतात.
  • प्राचार्य पदासाठी 28 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 4 सप्टेंबर 2024 ही इतर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • उमेदवारांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीची पीडीएफ डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.

 NTPC मायनिंग लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे.

Leave a Comment