[ Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘प्रजनन तपासक’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 13 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

BAS एअरपोर्ट अंतर्गत भरती निघालेली आहे. 

  • [ Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 ]  नागपूर महानगरपालिका येथील भरती मधून 38 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • नागपूर महानगरपालिका येथील भरती मधून  ‘प्रजनन तपासक’  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे सदरील पदांची भरती होणार आहे.
  • सदरील भरती मधून उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षापर्यंत पाहिजे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांचा नोकरीचा कालावधी दोन महिन्याचा कंत्राटी स्वरूपाचा राहील.
  • भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपुर असणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना किमान 25 दिवस नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करावे लागेल.
  • पदावर निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिदिन 450 रुपये वेतन देण्यात येईल.
  • उमेदवारांनी दररोज 250 घरांमधील एडिस डास अळी सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर डास उत्पत्ती थांबवण्यासाठी औषधांचा वापर करायचा आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यायचे आहेत.
  • नागपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या अर्जाच्या नमुने नुसार अर्ज करावा. नमुना पहा.

 मीरा-भाईंदर महानगरपालिका येथे भरती.

[ Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 ] नागपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 ]  भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • 13 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 13 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

पश्चिम मध्य रेल्वे येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment