[ Satara DCC Bank Bharti 2024 ] जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा येथे 10 वी ते पदवीधर पदांसाठी 323 जागा रिक्त.

[ Satara DCC Bank Bharti 2024 ] जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 323 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

जळगाव महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Satara DCC Bank Bharti 2024 ] जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा येथील भरती मधून 323 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा येथील भरती मधून कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई  या रिक्त पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • कनिष्ठ लेखनिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराला इंग्रजी आणि मराठी टायपिंग आले पाहिजे. आणि उमेदवारांनी MS-CIT कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
  • शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराकडे इंग्रजी आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 590 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वय मर्यादा 38 वर्षे आहे. ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता वयामध्ये 03 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. SC/ST उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
  • भरती मधून योग्य उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत भरती.

[ Satara DCC Bank Bharti 2024 ] जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Satara DCC Bank Bharti 2024 ] 12 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • 21 ऑगस्ट 2024 ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 21 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment