[ Central Railway Bharti 2024 ] मध्य रेल्वे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मध्य रेल्वे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 2424 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ अप्रेंटिस ‘ पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मध्य रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा येथे भरती
- [ Central Railway Bharti 2024 ] मध्य रेल्वे येथील भरती मधून 2424 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- मध्य रेल्वे येथील भरती मधून अप्रेंटिस ( शिकाऊ उमेदवार ) या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणासह 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराने ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षापर्यंत असावे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचा कालावधी एक ते दोन वर्षासाठी असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यावर उमेदवारांनी “act.apprentice@rrccr.com ” या ईमेल आयडी वरती संपर्क करावा.
- मध्य रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- मध्य रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
जळगाव महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.
[ Central Railway Bharti 2024 ] मध्य रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Central Railway Bharti 2024 ] 15 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 15 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.