[ VVMC Bharti 2024 ] वसई विरार महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात वसई विरार महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 1000+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 30 हून अधिक पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-निवेदनाद्वारे अर्ज करायचा आहे. 3 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. वसई विरार महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
नवी मुंबई महानगरपालिका येथे भरती
- [ VVMC Bharti 2024 ] वसई विरार महानगरपालिका येथील भरती मधून 1000+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- सदरील भरती मधून 30 हून अधिक विविध पदे भरली जाणार आहेत. या पदांची नावे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी ते पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शुल्क जाहिरातीमध्ये दिलेली आहे. ती शुल्क उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचा कालावधी तीन वर्षाकरिता राहील.
- भरती मधून उमेदवारांची नेमणूक कंत्राटी तत्त्वावर होणार आहे.
- ई-निवेदिता फॉर्म मिळवण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.
- वसई विरार महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचा. जाहिरात पहा.
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.
[ VVMC Bharti 2024 ] वसई विरार महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ VVMC Bharti 2024 ] 16 ऑगस्ट 2024 पासून ई-निवेदिता डाउनलोड व विक्री करण्यासाठी सुरुवात होणार आहे.
- 3 सप्टेंबर 2024 पासून निवेदिता विक्री बंद होणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
- शेवटच्या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.