[ NHM Raigad Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे 106 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ NHM Raigad Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 106 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. स्टाफ नर्स, सांख्यिकी तपासणीस, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, पॅरामेडिकल वर्कर, क्षयरोग आरोग्य अभ्यागत, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.20 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

चंद्रपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.

  • [ NHM Raigad Bharti 2024 ]  राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरती मधून 106 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान येथील भरती मधून  स्टाफ नर्स, सांख्यिकी तपासणीस, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, पॅरामेडिकल वर्कर, क्षयरोग आरोग्य अभ्यागत, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण रायगडा असणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी दरमहा वेतन 15,500 ते 20,000 रुपये मिळेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सदृढ असावा. उमेदवारा विरोधात कोणताही फौजदारी गुन्हा नसावा.
  • उमेदवाराची निवड हे कंत्राटी स्वरूपाची होईल. निवड झालेल्या उमेदवारांना नियम व अटी मान्य असल्याचे ₹ 100 च्या स्टॅम्प पेपर वरती लिहून द्यावे लागेल.
  • उमेदवारांची नियुक्ती होण्यापूर्वी उमेदवाराचे सर्व कागदपत्रे पडताळली जातील.
  • उमेदवाराकडे लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ” राष्ट्रीय आरोग्य अधिकारी स्तर, कार्यालय दुसरा मजला, आरोग्य अभियान अलिबाग पिनकोड – 402201 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.

जिल्हा परिषद पालघर येथे भरती निघालेली आहे. 

[ NHM Raigad Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ NHM Raigad Bharti 2024 ]  8 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
  • 20 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 20 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment