[ RVNL Bharti 2024 ] रेल्वे विकास निगम लिमिटेड येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ RVNL Bharti 2024 ] रेल्वे विकास निगम लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल्वे विकास निगम लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. डीजीएम ( वित्त ), वरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त ), सहाय्यक व्यवस्थापक ( वित्त ), वरिष्ठ कार्यकारी ( वित्त ), कार्यकारी ( वित्त ) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 5 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. रेल्वे विकास निगम लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था येथे भरती निघालेली आहे. 

  • [ RVNL Bharti 2024 ] रेल्वे विकास निगम लिमिटेड येथील भरती मधून 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • रेल्वे विकास निगम लिमिटेड येथील भरती मधून डीजीएम ( वित्त ), वरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त ), सहाय्यक व्यवस्थापक ( वित्त ), वरिष्ठ कार्यकारी ( वित्त ), कार्यकारी ( वित्त ) पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 45 वर्षांपर्यंत असावे.
  • रेल्वे विकास निगम लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.  जाहिरात क्र.1    जाहिरात क्र.2
  • रेल्वे विकास निगम लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 इंडो-तिबेट सीमा पोलीस दल येथे भरती निघालेली आहे.

[ RVNL Bharti 2024 ] रेल्वे विकास निगम लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ RVNL Bharti 2024 ] 5 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 5 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारी अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत देण्यात आलेली नाही.

 बँक ऑफ बडोदा येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment