[ CISF Bharti 2024 ] केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे 1130 जागांसाठी भरती.

[ CISF Bharti 2024 ] केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 1376 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” कॉन्स्टेबल / फायर ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

भारतीय रेल्वे मंडळामार्फत भरती निघालेली आहे. 

  • [ CISF Bharti 2024 ] केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथील भरती मधून 1376 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथील भरती मधून ” कॉन्स्टेबल / फायर ”  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी शुल्क ₹100 असणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 21,700 – 69,100 रुपये प्रति महा वेतन मिळणार आहे.
  • केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका येथे भरती 

[ CISF Bharti 2024 ] केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ CISF Bharti 2024 ] 30 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 30 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा सदरील भरतीसाठी देण्यात आलेली नाही.

 जिल्हा मध्यवर्ती बँक येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment