[ JSPM Latur Bharti 2024 ] जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रशासन अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर, सिव्हिल इंजिनिअर, रेक्टर प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालय अधीक्षक, लिपिक, लेखापाल आणि ग्रंथपाल या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 24 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे.
सासवड नगरपरिषद येथे भरती निघालेली आहे.
- [ JSPM Latur Bharti 2024 ] जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथील भरती मधून 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथील भरती मधून प्रशासन अधिकारी, मार्केटिंग ऑफिसर, सिव्हिल इंजिनिअर, रेक्टर प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालय अधीक्षक, लिपिक, लेखापाल आणि ग्रंथपाल या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण लातूर, महाराष्ट्र असणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन अथवा ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे.
- भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आवश्यक नाही.
- भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
- ” jspmkava@gmail.com” या ईमेल आयडी वर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- “JSPM परिसर,पी-74,एमआयडीसी,कळंब रोड,लातूर,महाराष्ट्र – 413551” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
भारतीय हवाई दल येथे भरती निघालेली आहे.
[ JSPM Latur Bharti 2024 ] जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ लातूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ JSPM Latur Bharti 2024 ] 24 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 24 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.