[ ECHS Kolhapur Bharti 2024 ] माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS ) येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS ) यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, दंत स्वच्छता तज्ञ, चालक, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेशन, आयटी नेटवर्क टेक” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. 11 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS ) यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथे भरती .
- [ ECHS Kolhapur Bharti 2024 ] माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS ) येथील भरती मधून 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS ) येथील भरती मधून “प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, दंत स्वच्छता तज्ञ, चालक, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेशन, आयटी नेटवर्क टेक” या पदांसाठी आवश्यक उमेदवारांची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापुर असणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ” Stn मुख्यालय कोल्हापूर (ECHS सेल)” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- “Sta HQ Kolhapur (ECHS Cell), टेंबलाई हिल्स, शिवाजी विद्यापीठ रोड, कोल्हापूर” या पत्त्यावर अर्ज केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS ) यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
सासवड नगरपरिषद येथे भरती निघालेली आहे.
[ ECHS Kolhapur Bharti 2024 ] माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS ) येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ ECHS Kolhapur Bharti 2024 ] 18 सप्टेंबर 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
- 11 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 11 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.