[ SAMEER Mumbai Recruitment 2024 ] SAMEER मुंबई येथे 10 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ SAMEER Mumbai Recruitment 2024 ] SAMEER मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात SAMEER मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘अकाउंट्स ऑफिसर , लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ ‘ या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. 31 ऑगस्ट 2024 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 15 सप्टेंबर 2024 ही पोस्टाद्वारे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे. SAMEER, मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS ) येथे भरती 

  • [ SAMEER Mumbai Recruitment 2024 ] SAMEER मुंबई येथील भरती मधून 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • SAMEER मुंबई येथील भरती मधून ‘अकाउंट्स ऑफिसर , लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • अकाउंट ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण केलेले असावे.
  • लोवर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. इंग्रजी टायपिंग ची स्पीड 35 श.प्र.मी पाहिजे तर हिंदी टायपिंगचे स्पीड 30 35 श.प्र.मी एवढे पाहिजे.
  • मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹ 200 असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क ₹ 50 असणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 18,000 ते 56,100 रुपये वेतन मिळणार आहे.
  • “Registrar Society for Applied Microwave Electronics Engineering & Research, SAMEER , IIT Campus , Pawai Mumbai – 400076” या पत्त्यावर ऑनलाइन भरलेला अर्ज उमेदवारांनी पाठवायचा आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • SAMEER मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • SAMEER मुंबई येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ येथे भरती . 

[ SAMEER Mumbai Recruitment 2024 ] SAMEER मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ SAMEER Mumbai Recruitment 2024 ] 31 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 31 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरता येणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे.

सासवड नगरपरिषद येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment