[ BEML Ltd Bharti 2024 ] बीईएमएल येथे 100 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ BEML Ltd Bharti 2024 ] बीईएमएल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात बीईएमएल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” ITI प्रशिक्षणार्थी, कार्यालय सहाय्यक प्रशिक्षणार्थी” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 4 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बीईएमएल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

अंगणवाडी मदतनीस भरती त्वरित अर्ज करा.

  • [ BEML Ltd Bharti 2024 ]  बीईएमएल लिमिटेड येथील भरती मधून 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • बीईएमएल लिमिटेड येथील भरती मधून  ITI प्रशिक्षणार्थी, कार्यालय सहाय्यक प्रशिक्षणार्थी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • ITI प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 60% पेक्षा अधिक गुणांनी ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • कार्यालय सहाय्यक प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 37 वर्षापर्यंत असावे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹ 200 असेल.
  • ITI प्रशिक्षणार्थी या पदासाठी एकूण 54 रिक्त जागा असणार आहेत.
  • कार्यालय सहाय्यक प्रशिक्षणार्थी या पदासाठी एकूण 46 रिक्त जागा असणार आहेत.
  • बीईएमएल लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • बीईएमएल लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL ) येथे भरती निघालेली आहे. 

[ BEML Ltd Bharti 2024 ] बीईएमएल लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ BEML Ltd Bharti 2024 ]  4 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 4 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथे भरती .

Leave a Comment