[ Taluka Nagari Sahkari Patpedhi Bharti 2024 ] पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागरी सहकारी पतपेढी कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. शिपाई, लिपिक व इतर पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 31 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
ST महामंडळ अंतर्गत भरती निघालेली आहे.
- [ Taluka Nagari Sahkari Patpedhi Bharti 2024 ] पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी येथील भरती मधून शिपाई, लिपिक व इतर पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
- सदर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई, सासवड, पुणे, गुलटेकडी यापैकी असणार आहे.
- सदरील भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन पत्राद्वारे आणि ई-मेल द्वारे अर्ज करू शकतात.
- पत्राद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ” पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई प्रशासकीय कार्यालय : मातृ कृपा 405, बाबुराव परुळेकर मार्ग, गोखले रोड, दादर ( प ), मुंबई – 400028″ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
- ई-मेल द्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “purandarpathpedhi1987@gmail.com” या ईमेल आयडी वरती अर्ज पाठवायचा आहे.
- पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती निघालेली आहे.
[ Taluka Nagari Sahkari Patpedhi Bharti 2024 ] पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ Taluka Nagari Sahkari Patpedhi Bharti 2024 ] 31 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोहोचतील त्यानुसारच अर्ज पाठवायचे आहेत.
- 31 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- या भरती मधून उमेदवारांना खाजगी नोकरी मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.