[ SSC GD Constable Bharti 2024 ] कॉन्स्टेबल आणि रायफल मॅन पदासाठी 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी.

[ SSC GD Constable Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती निघालेली आहे सदरील भरती ची जाहिरात कर्मचारी निवड आयोग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य), रायफल मन (सामान्य कर्तव्य)  या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 5 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

ॲमेझॉन कंपनी मध्ये भरती निघालेली आहे. 

  • [ SSC GD Constable Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोग अंतर्गत होणाऱ्या भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • कर्मचारी निवड आयोग अंतर्गत होणाऱ्या भरती मधून कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य), रायफल मन (सामान्य कर्तव्य) या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क ₹ 100 असणार आहे.
  • SC / ST कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता शुल्क शून्य रुपये असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वय मर्यादा 23 वर्ष असणार आहे. ओबीसी उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येणार आहे. SC/ST कॅटेगरीतील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात येणार आहे.
  • कर्मचारी निवड आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • कर्मचारी निवड आयोग यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतीय रेल्वे येथे भरती निघालेली आहे. 

[ SSC GD Constable Bharti 2024 ] कर्मचारी निवड आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ SSC GD Constable Bharti 2024 ] 5 सप्टेंबर 2024 या तारखेपासून सदरील भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • 5 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे भरती.

Leave a Comment