[ Mahatransco Kolhapur Bharti 2024 ] महापारेषण येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Mahatransco Kolhapur Bharti 2024 ] महापारेषण कोल्हापूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महापारेषण कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” अप्रेंटिस ( इलेक्ट्रिशियन ) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 3 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महापारेषण कोल्हापूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 IDBI बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Mahatransco Kolhapur Bharti 2024 ] महापारेषण कोल्हापूर येथील भरती मधून 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • महापारेषण कोल्हापूर येथील भरती मधून ” अप्रेंटिस ( इलेक्ट्रिशियन ) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वीजतंत्री व्यवसायात परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • महापारेषण कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महापारेषण कोल्हापूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

इंडियन ओव्हरसीज बँक येथे भरती निघालेली आहे. 

[ Mahatransco Kolhapur Bharti 2024 ] महापारेषण कोल्हापूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Mahatransco Kolhapur Bharti 2024 ] 26 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
  • 3 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 3 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत भरती निघालेली आहे. 

Leave a Comment