[ People Co-op Bank Bharti 2024 ] पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथे शिपाई, मॅनेजर पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ People Co-op Bank Bharti 2024 ] पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. शिपाई, मॅनेजर आणि इतर पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे किंवा ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे. 16 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. 

  • पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरती मधून 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरती मधून शिपाई, मॅनेजर, कार्यकारी अधिकारी, उपकार्यकारी अधिकारी, आयटी कर्मचारी या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखेमधून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. कामाचा अनुभव असल्यास त्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
  • सदरील भरती मधून उमेदवारांना बँक क्षेत्रामध्ये नोकरी मिळणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना परमनंट नोकरी मिळणार आहे.
  • या भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण जळगाव असणार आहे.
  • info@ppcbank.co.in या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • ” पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव बँक, मुख्य कार्यालय, स्टेशन रोड, पाचोरा – 424201, जळगाव ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पत्राद्वारे किंवा उपस्थित राहून जमा करायचे आहेत.
  • पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती निघालेली आहे. 

[ People Co-op Bank Bharti 2024 ] पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • 16 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 16 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

 जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment