[ State Bank of India Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 1511 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” स्पेशल कॅडर ऑफिसर (SCO) – डेप्युटी मॅनेजर ( सिस्टीम ) आणि असिस्टंट मॅनेजर ( सिस्टीम ) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 4 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन येथे भरती निघालेली आहे.
- [ State Bank of India Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 1511 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून ” स्पेशल कॅडर ऑफिसर (SCO) – डेप्युटी मॅनेजर ( सिस्टीम ) आणि असिस्टंट मॅनेजर ( सिस्टीम ) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 750 रुपये असणार आहे. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क लागणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षे सूट असेल. SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्ष सूट असेल.
- स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे भरती निघालेली आहे.
[ State Bank of India Bharti 2024 ] स्टेट बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ State Bank of India Bharti 2024 ] 14 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- 4 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 4 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.