[ Sainik School Satara Bharti 2024 ] सैनिक स्कूल, सातारा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सैनिक स्कूल सातारा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ” समुपदेशक आणि नर्सिंग सहाय्यक, TGT,वॉर्ड बॉय, संगीत शिक्षक, कॉर्टर मास्टर” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 5 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सैनिक स्कूल, सातारा येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे.
- [ Sainik School Satara Bharti 2024 ] सैनिक स्कूल सातारा येथील भरती मधून 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- सदरील भरती मधून समुपदेशक आणि नर्सिंग सहाय्यक, TGT वॉर्ड बॉय, संगीत शिक्षक, कॉर्टर मास्टर या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 100 रुपये असणार आहे. तसेच इतर मागासवर्गीय आणि SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क शुन्य आहे.
- या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- TGT पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर बी.एड पदवी मिळवलेली पाहिजे. CTET / state TET.
- कॉर्टर मास्टर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए / बीकॉम पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे कामाचा अनुभव पाहिजे.
- संगीत शिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संगीतासह बॅचलर पदवी मिळवलेली पाहिजे. संगीत संस्थेमध्ये पाच वर्ष अभ्यास केलेला पाहिजे.
- वॉर्ड बॉय या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीए, बीकॉम, बीएससी यापैकी कोणती एक पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
- समुपदेशक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- TGT या पदासाठी 38,000 रुपये वेतन राहील.
- क्वार्टर मास्टर या पदासाठी 28,000 रुपये वेतन राहील.
- संगीत शिक्षक या पदासाठी 25000 रुपये वेतन राहील.
- वॉर्ड बॉय या पदासाठी 25000 रुपये वेतन राहील.
- समुपदेशक या पदासाठी 35,000 रुपये वेतन राहील.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवायचा आहे.
- ” मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा, सदर बाजार, सातारा – 415001, महाराष्ट्र ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- सैनिक स्कूल, सातारा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन येथे भरती निघालेली आहे.
[ Sainik School Satara Bharti 2024 ] सैनिक स्कूल, सातारा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Sainik School Satara Bharti 2024 ] 5 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 5 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.