[ Maharashtra Vij Tantrik Kamgar Patsanstha Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Maharashtra Vij Tantrik Kamgar Patsanstha Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. लिपिक, शिपाई आणि वॉचमन या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. 22 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 नवी मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Maharashtra Vij Tantrik Kamgar Patsanstha Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था येथील भरती मधून 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था येथील भरती मधून लिपिक, शिपाई आणि वॉचमन या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स शाखेची पदवी मिळवलेली पाहिजे. त्यासोबतच उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे सहकारी संस्थेत काम केलेल्या चा अनुभव पाहिजे.
  • शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजे व त्या उमेदवारांकडे सहकारी क्षेत्रात काम केलेले अनुभव पाहिजे.
  • वॉचमन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे सहकारी क्षेत्रात काम केलेला अनुभव पाहिजे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अहमदनगर असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • ” महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेगाव, तांत्रिक भवन, प्लॉट नंबर. 51, आशीर्वाद कॉलनी, सारस नगर, अहमदनगर ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत.
  • महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे. 

[ Maharashtra Vij Tantrik Kamgar Patsanstha Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Maharashtra Vij Tantrik Kamgar Patsanstha Bharti 2024 ] 22 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 22 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

सैनिक स्कूल, सातारा येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment