[ Forbes Marshall Pune Bharti 2024 ] फोर्ब्स मार्शल, पुणे येथे ITI ते पदवी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Forbes Marshall Pune Bharti 2024 ] फोर्ब्स मार्शल, पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात फोर्ब्स मार्शल, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. वेल्डर या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 या तारखे दरम्यान उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. फोर्ब्स मार्शल, पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

नागपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Forbes Marshall Pune Bharti 2024 ] फोर्ब्स मार्शल, पुणे येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • फोर्ब्स मार्शल, पुणे येथील भरती मधून वेल्डर या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली पदवी किंवा ITI पास असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला co2 वेल्डिंग, TIG वेल्डिंग, MIG वेल्डिंग येणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराला कामाचा एक ते दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी मुलाखतीला येणाऱ्या उमेदवारांनी रविवार सोडून मुलाखतीला यावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क लागणार नाही.
  • “फोर्ब्स मार्शल प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, बी-85, चाकण औद्योगिक क्षेत्र, पुणे – 410 501” या पत्त्यावर इच्छुक मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • फोर्ब्स मार्शल, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

 महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था येथे भरती निघालेली आहे.

[ Forbes Marshall Pune Bharti 2024 ] फोर्ब्स मार्शल, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Forbes Marshall Pune Bharti 2024 ] 30 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख आहे.
  • 30 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

 नवी मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment