[ Cabinet Secretariat Bharti 2024 ] मंत्रिमंडळ सचिवालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मंत्रिमंडळ सचिवालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 160 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ” डेप्युटी फील्ड ऑफिसर ( टेक्निकल ) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 20 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मंत्रिमंडळ सचिवालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
अन्न व औषध प्रशासन विभाग येथे भरती निघालेली आहे.
- [ Cabinet Secretariat Bharti 2024 ] मंत्रिमंडळ सचिवालय येथील भरती मधून 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- मंत्रिमंडळ सचिवालय येथील भरती मधून ” डेप्युटी फील्ड ऑफिसर ( टेक्निकल ) ” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात मध्ये B.E / B.Tech किंवा M.Sc उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- कॉम्प्युटर सायन्स / आयटी या शाखेसाठी एकूण 80 पदे रिक्त आहेत.
- इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन या शाखेसाठी एकूण 80 जागा रिक्त आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 95000/- रुपये वेतन मिळणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण दिल्ली असणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- “Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- मंत्रिमंडळ सचिवालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे येथे भरती निघालेली आहे.
[ Cabinet Secretariat Bharti 2024 ] मंत्रिमंडळ सचिवालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Cabinet Secretariat Bharti 2024 ] 20 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 20 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.