[ Air Force School Bharti 2024 ] हवाई दल शाळा पुणे येथे नोकरीची संधी.

[ Air Force School Bharti 2024 ] हवाई दल शाळा, पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात हवाई दल शाळा, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. TGT विज्ञान आणि लेखा सहाय्यक या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. 9 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. हवाईदल शाळा, पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

नागपूर हायकोर्ट येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ Air Force School Bharti 2024 ] हवाई दल शाळा, पुणे येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • हवाई दल शाळा, पुणे येथील भरती मधून TGT विज्ञान आणि लेखा सहाय्यक या पदांसाठी उमेदवाराची नेमणूक होणार आहे.
  • TGT विज्ञान या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. किंवा उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी पाहिजे.
  • लेखा सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.कॉम पदवी मिळवलेली पाहिजे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र असेल.
  • “TGT विज्ञान” या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला वेतन Rs.33,000/- ते Rs.56,000/-महिना मिळणार आहे.
  • ” लेखा सहाय्यक” या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला  Rs.18,500/- ते Rs.31,000/-महिना वेतन मिळणार आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचे आहेत.
  • उमेदवारांनी ” recruitementatafsvn@gmail.com” या ईमेल आयडी वरती अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क नाही.
  • हवाई दल शाळा, पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

[ Air Force School Bharti 2024 ] हवाई दल शाळा, पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Air Force School Bharti 2024 ] 9 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 9 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले मेल ग्राह्य धरले जाणार नाहीत.

पंजाब नॅशनल बँक येथे 2700 जागांसाठी भरती.

Leave a Comment