[ Nagpur High Court Bharti 2024 ] नागपूर हायकोर्ट येथे 31 जागांसाठी भरती.

[ Nagpur High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागपूर खंडपीठ कडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “विवाह सल्लागार” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 4 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निघालेल्या भरती साठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

 • [ Nagpur High Court Bharti 2024 ] नागपूर खंडपीठातील भरती मधून 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • नागपूर खंडपीठातील भरती मधून ” विवाह सल्लागार” या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षापर्यंत असावे. अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवाराचे वय 21 ते 43 वर्षापर्यंत असावे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क 200 रुपये राहील.
 • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कोर्टामध्ये असेल.
 • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 56,100 – 1,77,500 रुपये दर महिना वेतन मिळेल.
 • मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

पंजाब नॅशनल बँक येथे 2700 जागांसाठी भरती.

[ Nagpur High Court Bharti 2024 ] मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ Nagpur High Court Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षे वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.
 • सदरील भरती मधून उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल.
 • 1 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

मुंबई एअरपोर्ट येथे 3256 जागांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment