[ Amravati Mahanagarpalika Bharti 2024 ] अमरावती महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात अमरावती महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “फिजिशियन, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ” या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती मधून योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 30 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अमरावती महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
भारतीय संसदेत भरती निघालेली आहे.
- [ Amravati Mahanagarpalika Bharti 2024 ] अमरावती महानगरपालिका येथील भरती मधून 18 रिक्त जागांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- अमरावती महानगरपालिका येथील भरती मधून “फिजिशियन, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- फिजिशियन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD Medicine, DNB ही पदवी मिळवलेली पाहिजे.
- नेत्ररोग तज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MS Ophthalmologist / DOMS ही पदवी मिळवलेली पाहिजे.
- त्वचारोग तज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD(Skin/VD) DVD, DNB ही पदवी मिळवलेली पाहिजे.
- मानसोपचार तज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MS Pyschiatrist / DPM/DNB ही पदवी मिळवलेली पाहिजे.
- ईएनटी विशेषज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MS ENT/DORL/DNB ही पदवी मिळवलेली पाहिजे.
- पदावर नियुक्त होणाऱ्या सर्व तज्ञांना 5000 रुपये आहे प्रति विजिट मिळतील.
- सदरील मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रके, अनुभव प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र सोबत घेऊन यावे.
- अमरावती महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.
[ Amravati Mahanagarpalika Bharti 2024 ] अमरावती महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Amravati Mahanagarpalika Bharti 2024 ] 30 जुलै 2024 ही सदरील भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 30 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
- मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA देण्यात येणार नाही.
- मुलाखतीला येताना उमेदवारांनी सर्व ओरिजनल कागदपत्रे सोबत घेऊन यायचे आहेत.
- 30 जुलै 2024 या तारखेला मुलाखत होणार आहे. जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.