[ Anganwadi Ahmednagar Bharti 2024 ] अंगणवाडी मदतनीस पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Anganwadi Ahmednagar Bharti 2024 ] अंगणवाडी, पारनेर, अहमदनगर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बालविकास प्रकल्प अधिकारी, पारनेर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 32 रिक्त जागांसाठी योग्य उमेदवारांची निवड होणार आहे. ‘ अंगणवाडी मदतनीस ‘ या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अंगणवाडी, पारनेर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर येथे भरती

  • [ Anganwadi Ahmednagar Bharti 2024 ] अंगणवाडी, पारनेर, अहमदनगर येथील भरती मधून 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • अंगणवाडी, पारनेर, अहमदनगर येथील भरती मधून ‘ अंगणवाडी मदतनीस ‘ या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पारनेर, अहमदनगर असणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • ‘स्वीकृतीचे ठिकाण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारनेर जुनी पंचायत समिती पारनेर, जि. अहमदनगर’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अंगणवाडी, पारनेर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • अहमदनगर जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहून जमा करायचा आहे.
  • उमेदवारांनी सुट्टीच्या दिवशी कार्यालय बंद असल्यामुळे अर्ज जमा करण्यासाठी येऊ नये.

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे भरती.

[ Anganwadi Ahmednagar Bharti 2024 ] अंगणवाडी, पारनेर, अहमदनगर  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Anganwadi Ahmednagar Bharti 2024 ] 1 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 1 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment