[ Anganwadi Bharti 2024 ] एकात्मिक बालविकास योजना अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” अंगणवाडी मदतनीस ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरती साठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 3 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL ) येथे भरती निघालेली आहे.
- [ Anganwadi Bharti 2024 ] अंगणवाडी मदतनीस या पदासाठी एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- एकात्मिक बालविकास योजना अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करायची आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 12 वी पास असावा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे.
- भरती मधून उमेदवारांना परमनंट सरकारी नोकरी मिळणार आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मानधन 5,500 रुपये मिळणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अमरावती उत्तर असणार आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराला जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- सदरील भरतीसाठी पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार स्थानिक रहिवासी असावा.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ” बालविकास प्रकल्प कार्यालय, ( सिविल ) अमरावती उत्तर C/o अधिवक्ता विलास काळे बिल्डिंग रुक्मिणी नगर, अमरावती रोड ( देव माळी ) परतवाडा. ता. अचलपूर, जी. अमरावती” पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- एकात्मिक बालविकास योजना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या नमुन्या नुसारच अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण येथे भरती .
[ Anganwadi Bharti 2024 ] अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Anganwadi Bharti 2024 ] 3 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 3 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणती सुविधा देण्यात आलेली नाही.
- भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.