[ BARC Bharti 2024 ] भाभा अणु संशोधन केंद्र येथे भरती.

[ BARC Bharti 2024 ] भाभा अणु संशोधन केंद्र येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भाभा अणु संशोधन केंद्र यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 4 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ” डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स” या पदासाठी सदरची भरती होणार आहे. सदरील भरती मधून 30 जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी अर्ज उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.

भारतीय खान ब्युरो नागपुर येथे 12 जागा रिक्त.

  • [ BARC Bharti 2024 ] सदरील भरती मधून एकूण 30 जागा भरल्या जाणार आहेत.
  • ” डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स”  या पदाकरिता उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 60% गुणासह डिप्लोमा इन फिजिक्स, 60% गुणासह बीएससी इन फिजिक्स, 60% गुणासह एमएससी इन फिजिक्स त्याचबरोबर सरकारच्या कोणत्याही संस्थेमध्ये एक वर्ष रेडिओलॉजिस्ट म्हणून अनुभव पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी 26 वर्षापर्यंत पाहिजे. ओबीसी उमेदवारासाठी तीन वर्ष सूट राहील. तर मागास उमेदवारासाठी पाच वर्षे सूट राहील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ₹2000 शुल्क राहील.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 25000 रुपये दर महिना वेतन राहील.
  • पदावर निवड झाल्यानंतर उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई राहील.
  • [ BARC Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

गुजरात उच्च न्यायालय येथे 260 जागांसाठी भरती.

[ BARC Bharti 2024 ] भाभा अणु संशोधन केंद्र येथे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ BARC Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • 4 जून 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 4 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

कर्मचारी भविष्य निधी संघटना येथे 62 जागांसाठी भरती.

Leave a Comment