[ IBM Nagpur Bharti 2024 ] भारतीय खान ब्युरो नागपूर येथे भरती.

[ IBM Nagpur Bharti 2024 ] भारतीय खान ब्युरो नागपूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय खान ब्युरो नागपुर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. वरिष्ठ खान भूगर्भशास्त्रज्ञ या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरती मधून 12 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भारतीय खान ब्युरो नागपुर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

केंद्रीय राखीव पोलीस दल येथे 89 जागा भरती.

 • [ IBM Nagpur Bharti 2024 ] सदरील भरती मधून एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत.
 • वरिष्ठ खान भूगर्भशास्त्रज्ञ या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी या शाखेमधून मास्टर पदवी मिळवलेली पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असले पाहिजे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क नाही.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपुर असेल.
 • इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “The Controller of Mines (P&C), 2nd Floor, Indian Bureau of Mines, Indira Bhawan, Civil Lines, Nagpur – 440001.” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
 • भारतीय खान ब्युरो नागपूर येथील भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
 • [ IBM Nagpur Bharti 2024 ] भारतीय खान ब्युरो नागपूर येथील माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी. क्लिक करा.

गुजरात उच्च न्यायालय येथे 260 जागांसाठी भरती.

[ IBM Nagpur Bharti 2024 ] भारतीय खान ब्युरो नागपूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • सदरील भरतीसाठी [ IBM Nagpur Bharti 2024 ] उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करावा.
 • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत पत्राद्वारे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे.
 • 60 दिवसानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

कर्मचारी भविष्य निधी संघटना येथे 62 जागांसाठी भरती.

Leave a Comment