[ BIS Bharti 2024 ] भारतीय मानक ब्युरो (BIS) येथे 345 जागांसाठी नोकरीचे सुवर्णसंधी.

[ BIS Bharti 2024 ] भारतीय मानक ब्युरो (BIS) येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय मानक ब्युरो (BIS) यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 345 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “गट A, B, C (सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), सहाय्यक (CAD), लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक (लॅब), वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ)” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 30 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS ) येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

सोलापूर ग्रामीण पोलीस येथे भरती निघालेली आहे.

  • [ BIS Bharti 2024 ]  भारतीय मानक ब्युरो (BIS) येथील भरती मधून 345 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • भारतीय मानक ब्युरो (BIS) येथील भरती मधून सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), सहाय्यक (CAD), लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक (लॅब), वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • प्रामुख्याने 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी देण्यात येणार आहे.
  • भारतीय मानक ब्यूरो (BIS) यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय मानक ब्यूरो (BIS) येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 देशातील नामांकित ‘एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड’ येथे भरती.

[ BIS Bharti 2024 ] भारतीय मानक ब्यूरो (BIS) येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ BIS Bharti 2024 ]  30 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 30 सप्टेंबर 2024 तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अपूर्ण भरलेले अर्ज बाद करण्यात येतील.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.

श्री शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जुन्नर येथे भरती.

Leave a Comment