[ BMC Tax Department Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे 178 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ BMC Tax Department Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 178 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” निरीक्षक” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 19 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी आणि खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

समाज कल्याण विभाग येथे भरती निघालेली आहे. 

  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून 178 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरती मधून ” निरीक्षक ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षापर्यंत पाहिजे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क ₹ 1000 असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 900 रुपये असणार आहे.
  • या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा Rs.29,200/- to 92,300/- इतके वेतन मिळणार आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

 पश्चिम रेल्वे येथे भरती निघालेली आहे. 

[ BMC Tax Department Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • 19 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 19 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

जिल्हा व सत्र न्यायालय येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment