[ Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024 ] चंद्रपूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात चंद्रपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी, मायक्रो बायोलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, फार्मसिस्ट ANM या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 19 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
जिल्हा परिषद पालघर येथे भरती निघालेली आहे.
- [ Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024 ] चंद्रपूर महानगरपालिका येथील भरती मधून 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- चंद्रपूर महानगरपालिका येथील भरती मधून वैद्यकीय अधिकारी, मायक्रो बायोलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, फार्मसिस्ट ANM या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर MMC रजिस्ट्रेशन केले पाहिजे.
- मायक्रो बायोलॉजिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS, MD पदवी उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर MMC रजिस्ट्रेशन पाहिजे.
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MBBS / BDS / BAMS / BHMS यांपैकी कोणतीही एक पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- फार्मसिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी सायन्स + डी फार्म / बी फार्म पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
- ANM पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी पास + ANM उत्तीर्ण केली पाहिजे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 18,000 ते 60,000 रुपये वेतन मिळेल.
- ” आरोग्य विभाग, तिसरा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता मुलाखत घेण्यात येणार आहे.
- चंद्रपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक येथे भरती निघालेली आहे.
[ Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024 ] चंद्रपूर महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024 ] 8 ऑगस्ट 2024 या तारखेपासून सदरील भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात झालेली आहे.
- 19 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 19 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.