[ Dhanvantari Nagari Sahkari Patsanstha Bharti 2024 ] धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था येथे ” पिग्मी एजंट ” पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Dhanvantari Nagari Sahkari Patsansth Bharti 2024 ] धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात धनवंतरी नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” पिग्मी एजंट ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. धनवंतरी नागरी सहकारी पतसंस्था येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 इंडो-तिबेट सीमा पोलीस दल येथे भरती निघालेली आहे.

  • [ Dhanvantari Nagari Sahkari Patsansth Bharti 2024 ]  धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था येथील भरती मधून ” पिग्मी एजंट ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण सातारा असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ” धन्वंतरी भवन’, ९३, शनिवार पेठ, सातारा. ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
  • धनवंतरी नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • धनवंतरी नागरी सहकारी पतसंस्था येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 बँक ऑफ बडोदा येथे भरती निघालेली आहे. 

[ Dhanvantari Nagari Sahkari Patsanstha Bharti 2024 ] धनवंतरी नागरी सहकारी पतसंस्था येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • 21 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 21 ऑगस्ट 2024 तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • धनवंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment