[ Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 ] दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी.

[ Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 ] दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत निघालेली आहे. या भरती मधून 17 रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे. ” कला शिक्षक, विशेष शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, राखणदार, सफाईगार ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 ] दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत होणाऱ्या भरती मधून कला शिक्षक, विशेष शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, राखणदार, सफाईगार या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी चौथी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळे आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
  • या भरतीसाठी अर्ज करायला कोणत्याही प्रकारची शुल्क नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारा करिता वयाची अट देण्यात आलेली नाही.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
  • दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज पाठवायचे आहेत.
  • ” मूकबधिर व अपंग निवासी विद्यालय, तुळजापूर, मंगरूळपीर, तालुका – मंगरूळपीर, जिल्हा – वाशिम , 444403″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
  • दिव्यांग कल्याण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • दिव्यांग कल्याण विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

नागरी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे. 

[ Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 ] दिव्यांग कल्याण विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Divyang Kalyan Vibhag Bharti 2024 ] 1 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 1 ऑक्टोंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

 महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment