[ DY Patil College Bharti 2024 ] डी. वाय. पाटील कॉलेज येथे पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ DY Patil College Bharti 2024 ] डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्याता या पदांसाठी उमेदवारांची भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. 29 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे भरती.

  • [ DY Patil College Bharti 2024 ] डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर येथील भरती मधून 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर येथील भरती मधून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्याता  या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरती मधून उमेदवारांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरी मिळणार आहे.
  • डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील नावलौकिक असणारी शैक्षणिक संस्था आहे. या ठिकाणी काम करण्याची सुवर्णसंधी उमेदवारांना मिळणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापुर असणार आहे.
  • भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन ( ई-मेल द्वारे ) पाठवायचा आहे.
  • ‘dypatiluniversitykolhapur@gmail.com’ या ईमेल आयडी वरती भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Pharma पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी Ph.D मिळवलेली पाहिजे.
  • सहयोगी प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Pharma पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी Ph.D मिळवलेली पाहिजे.
  • सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Pharma पदवी मिळवलेली पाहिजे.
  • व्याख्याता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Pharma पदवी मिळवलेली पाहिजे.
  • डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. 

[ DY Patil College Bharti 2024 ] डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ DY Patil College Bharti 2024 ] 29 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 29 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महापारेषण नाशिक येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment