[ FDA Maharashtra Bharti 2024 ] अन्न व औषध प्रशासन विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 22 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, पुणे येथे भरती निघालेली आहे.
- [ FDA Maharashtra Bharti 2024 ] अन्न व औषध प्रशासन विभाग येथील भरती मधून 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- अन्न व औषध प्रशासन विभाग येथील भरती मधून “वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 1000 रुपये राहील.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 100 रुपये असणार आहे.
- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदाच्या एकूण 37 रिक्त जागा असणार आहेत.
- विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी एकूण 19 रिक्त जागा आहेत.
- ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात आलेले आहे. तर SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात आलेली आहे.
रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत भरती निघालेली आहे.
[ FDA Maharashtra Bharti 2024 ] अन्न व औषध प्रशासन विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ FDA Maharashtra Bharti 2024 ] 22 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 22 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.