[ GMC Jalana Bharti 2024 ] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘ प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक’ या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. 9 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
कर्मचारी निवड आयोग येथे भरती निघालेली आहे.
- [ GMC Jalana Bharti 2024 ] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथील भरती मधून 44 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथील भरती मधून ‘प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक’ या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण जालना असणार आहे.
- पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी वेतन नियमानुसार असेल.
- भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे करण्यात येईल.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 69 वर्षापेक्षा जास्त नसावे.
- प्राध्यापक या पदासाठी एकूण 17 जागा आहेत.
- सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी एकूण 27 जागा आहेत.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
- ‘जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, बायपास रोड, समर्थनगर जालना, पिन ४३१२१३ दुरध्वनी क्रमांक ९८२२८७४१९४’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास deangmcjalna@gmail.com या ईमेल आयडी वरती उमेदवारांनी संपर्क साधायचा आहे.
- वैद्यकीय महाविद्यालय, जालना यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- वैद्यकीय महाविद्यालय, जालना यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे भरती निघालेली आहे.
[ GMC Jalana Bharti 2024 ] वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ GMC Jalana Bharti 2024 ] 29 जुलै 2024 या तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
- 9 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 9 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.