[ Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2024 ] गोवा कृषी महाविद्यालय येथे नोकरीची संधी.

[ Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2024 ] गोवा कृषी महाविद्यालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात गोवा कृषी महाविद्यालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता या पदांसाठी सदरील भरती निघालेली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 15 दिवसाच्या आत मध्ये आपले अर्ज दिलेलं पत्त्यावर जमा करायचे आहेत. गोवा कृषी महाविद्यालय येथील भरतीसाठी खालील माहिती वाचा.

मुंबई विद्यापीठ येथे 152 जागांसाठी नोकरीची संधी.

  • [ Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2024 ] गोवा कृषी महाविद्यालय येथील भरती मधून 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • गोवा कृषी महाविद्यालय येथील भरती मधून प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण गोवा असणार आहे.
  • गोवा कृषी महाविद्यालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

ST महामंडळ, सिंधुदुर्ग येथे 68 जागा विविध पदांसाठी रिक्त.

[ Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2024 ] गोवा कृषी महाविद्यालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Goa Krushi Mahavidyalaya Bharti 2024 ] प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पीएचडी पदवी मिळवलेली पाहिजे.
  • 22 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 22 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

बंधन बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment