[ Hospital Bharti 2024 ] हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Hospital Bharti 2024 ] मित्रांनो चॅरिटेबल हॉस्पिटल मध्ये भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात चॅरिटेबल हॉस्पिटल कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. वैद्यकीय अधिकारी ( रेडिओलॉजिस्ट ), वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक / सेविका, डेंटिस्ट, फार्मसिस्ट, एक्स-रे टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर, मावशी, सफाई कामगार ( महिला / पुरुष ), सुरक्षारक्षक, रुग्णवाहिका चालक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. 14 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील हॉस्पिटल भरती मध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे. 

  • [ Hospital Bharti 2024 ] चारीटेबल हॉस्पिटल भरती मधून 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • चारीटेबल हॉस्पिटल भरती मधून वैद्यकीय अधिकारी ( रेडिओलॉजिस्ट ), वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक / सेविका, डेंटिस्ट, फार्मसिस्ट, एक्स-रे टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर, मावशी, सफाई कामगार ( महिला / पुरुष ), सुरक्षारक्षक, रुग्णवाहिका चालक  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • या भरती मधून उमेदवारांना खाजगी नोकरी मिळणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण भोकरदन, जिल्हा – जालना असणार आहे.
  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • dbchospital@gmail.com या ईमेल आयडी वरती इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचे आहेत.
  • चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

शिक्षण मंडळ कराड येथे भरती निघालेली आहे. 

[ Hospital Bharti 2024 ] चॅरिटेबल हॉस्पिटल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Hospital Bharti 2024 ] 14 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 14 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतर अर्ज करावा.

द न्यू इंडिया आश्वासन कंपनी येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment