[ IITM Pune Bharti 2024 ] IITM पुणे येथे 30 जागांसाठी नोकरीची संधी.

[ IITM Pune Bharti 2024 ] भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था ( IITM ) पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” संशोधन फेलोशिप” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. IITM, पुणे येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 जिल्हा रुग्णालय नांदेड येथे भरती 

  • [ IITM Pune Bharti 2024 ] भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था ( IITM ) पुणे येथील भरती मधून 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था ( IITM ) पुणे येथील भरती मधून ” संशोधन फेलोशिप” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc. / M.Sc.(Tech) / M.Tech (in various subject) ही पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मासिक वेतन 37,000 रुपये प्रतिमहा असणार आहे.
  • या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • 10 ऑगस्ट 2024 रोजी भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
  • भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था ( IITM ) पुणे  यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था येथे भरती

[ IITM Pune Bharti 2024 ] भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था ( IITM ) पुणे  येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ IITM Pune Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता फक्त भारतीय नागरिक पात्र असतील.
  • SC / ST कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट देण्यात येणार आहे. OBC उमेदवारांसाठी वयामध्ये 03 वर्षाची सूट देण्यात येणार आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीला येणाऱ्या उमेदवाराला अपात्र ठरवले जाईल.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे नोकरीची संधी.

Leave a Comment