[ MFS Bharti 2024 ] महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

[ MFS Bharti 2024 ] महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 40+ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स” या कोर्स साठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

IITM पुणे येथे 30 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

 • [ MFS Bharti 2024 ] महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथील भरती मधून 40+ उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 • महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथील भरती मधून “उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स” या कोर्स साठी उमेदवारांची भरती सुरू केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणासह पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षापर्यंत असावे.
 • सदरील कोर्स साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची 165 CM असावी.
 • सदरील कोर्स साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वजन कमीत कमी 50 Kg असावे.
 • सदरील कोर्स साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची छाती 81 / 86 CM असावी.
 • सदरील कोर्स साठी अर्ज उमेदवारांना प्रवेश शुल्क 700 रुपये राहील.
 • महाराष्ट्र अग्निशमन सेवा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

 जिल्हा रुग्णालय नांदेड येथे भरती 

[ MFS Bharti 2024 ] महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ MFS Bharti 2024 ] 15 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 15 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था येथे भरती

Leave a Comment