[ Indian Air Force Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथे भरती.

[ Indian Air Force Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय हवाई दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2024 ची आहे. 30 मे 2024 पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन या पदासाठी सदरच्या भरत्या होणार आहेत. भरती मधून एकूण 304 जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

भाभा अनु संशोधन केंद्र येथे 30 जागांसाठी भरती.

  • [ Indian Air Force Bharti 2024 ] सदरील भरती मधून एकूण 304 जागा भरल्या जाणार आहेत.
  • शॉर्ट सर्व्हिस कमिशन या पदासाठी सदरची भरती होणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असेल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 26 वर्षापर्यंत पाहिजे.
  • ग्राउंड ड्युटी साठी 156 जागा रिक्त आहेत.
  • ग्राउंड ड्युटी ( टेक्निकल ) या पदासाठी 141 जागा रिक्त आहेत.
  • फ्लाईंग ब्रांच या पदासाठी 29 जागा रिक्त आहेत.
  • सदरील भरतीसाठी [ Indian Air Force Bharti 2024 ] उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
  • सदरील भरतीसाठी अधिक माहिती करिता जाहिरात पहावी. जाहिरात पहा.

कर्मचारी भविष्य निधी संघटना येथे 62 जागांसाठी भरती.

[ Indian Air Force Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • सदरील भरतीसाठी [ Indian Air Force Bharti 2024 ] उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन अर्ज करावा.
  • 30 मे 2024 ही ऑनलाईन अर्ज सुरू करण्याची तारीख आहे.
  • 6 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

गुजरात उच्च न्यायालय येथे 260 जागांसाठी भरती.

 

Leave a Comment