[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्था येथे भरती.

[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्था येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रयत शिक्षण संस्था यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 01 जून 2024 रोजी पर्यंत दिलेल्या पत्त्यावर ती अर्ज पाठवायचे आहेत. सदरील भरती मधून 35 जागांची भरती होणार आहे. यामध्ये मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र शिक्षक, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई आणि दाई या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी पत्राद्वारे अर्ज करायचा आहे. रयत शिक्षण संस्था येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

भारतीय हवाई दल येथे 304 जागांसाठी भरती.

  • [ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल येथे 35 जागांसाठी भरती निघालेली आहे.
  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांसारख्या पदांसाठी सदरची भरती होणार आहे.
  • सदरील भरती मधील विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता आहे. शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण सांगली असेल.
  • सदरील भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर पत्राद्वारे अर्ज करावा.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क ₹100 असेल.
  • पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 1 जून 2024 आहे.
  • [ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

गुजरात उच्च न्यायालय येथे 260 जागांसाठी भरती.

[ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्था येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ] रयत शिक्षण संस्था येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • 01 जून 2024 ही अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे.
  • 01 जून 2024 या तारखेनंतर पोहोचलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

कर्मचारी भविष्य निधी संघटना येथे 62 जागांसाठी भरती.

 

Leave a Comment