[ Indian Air Force Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय हवाई दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 182 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. लोवर डिव्हिजनल क्लर्क, ड्रायव्हर आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय हवाई दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथे भरती.
- [ Indian Air Force Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथील भरती मधून 182 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- भारतीय हवाई दल येथील भरती मधून लोवर डिव्हिजनल क्लर्क, ड्रायव्हर आणि हिंदी टायपिस्ट या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- लोवर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. इंग्रजी टायपिंग 35 WPM आणि हिंदी टायपिंग 30 WPM असणे आवश्यक आहे.
- हिंदी टायपिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. इंग्रजी टायपिंग 35 WPM आणि हिंदी टायपिंग 30 WPM असणे आवश्यक आहे.
- ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे. व ड्रायव्हिंगचा दोन वर्षाचा अनुभव पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शुल्क आकारण्यात येणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षापर्यंत असावे. बीसी प्रवर्गातील उमेदवाराला वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येईल. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षे सूट राहील.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज जमा करायचा आहे.
- भारतीय हवाई दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- भारतीय हवाई दल यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे.
[ Indian Air Force Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Indian Air Force Bharti 2024 ] 1 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 1 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही.
- भारतीय हवाई दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.