[ Indian Air Force Civilian Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथे 182 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Indian Air Force Civilian Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय हवाई दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 182 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. निम्न श्रेणी लिपिक, हिंदी टायपिस्ट, सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय हवाई दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

नगरपरिषद कार्यालय येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Indian Air Force Civilian Bharti 2024 ]  भारतीय हवाई दल येथील भरती मधून 182 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • भारतीय हवाई दल येथील भरती मधून निम्न श्रेणी लिपिक, हिंदी टायपिस्ट, सिविलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • निम्न श्रेणी लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. आणि हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
  • हिंदी टायपिस्ट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. आणि हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
  • सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातील 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. उमेदवाराकडे अवजड व हलके वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे वाहन चालना चा दोन वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता शुल्क नाही.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना वेतन नियमानुसार मिळेल.
  • भारतीय हवाई दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय हवाई दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे भरती निघालेली आहे. 

[ Indian Air Force Civilian Bharti 2024 ] भारतीय हवाई दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Indian Air Force Civilian Bharti 2024 ]  1 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 1 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या नमुना नुसार अर्ज करावा.
  • मूळ जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.

भारतीय रेल्वे मंडळामार्फत भरती निघालेली आहे. 

Leave a Comment