[ ISRO Bharti 2024 ] इस्रो मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ ISRO Bharti 2024 ] भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यात सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 27 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

नागपूर महानगरपालिका येथे भरती 

  • [ ISRO Bharti 2024 ]  भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) येथील भरती मधून टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा इन इंजीनियरिंग ही पदवी मिळवलेली पाहिजे.
  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी. ई / बी.टेक / बी.आर्क ही पदवी मिळवलेली पाहिजे.
  • ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण केलेली पाहिजेत. त्याचबरोबर संबंधित ट्रेड मधून आयटीआय उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी 8000 रुपये दरमहा वेतन राहिले.
  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी 9000 रुपये वेतन प्रतिमहा मिळेल.
  • ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी 7000 रुपये वेतन प्रतिमहा मिळेल.
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.

BAS एअरपोर्ट अंतर्गत भरती निघालेली आहे. 

[ ISRO Bharti 2024 ] भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ ISRO Bharti 2024 ]  27 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 27 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.

 मीरा-भाईंदर महानगरपालिका येथे भरती.

Leave a Comment