[ ITBP Bharti 2024 ] इंडो-तिबेट सीमा पोलीस दल येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ ITBP Bharti 2024 ] इंडो-तिबेट सीमा पोलीस दल येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंडो-तिबेट सीमा पोलीस दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 819 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “कॉन्स्टेबल ( स्वयंपाक घर सेवा )” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 1 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

 बँक ऑफ बडोदा येथे भरती निघालेली आहे. 

  • [ ITBP Bharti 2024 ] इंडो-तिबेट सीमा पोलीस दल येथील भरती मधून 819 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • इंडो-तिबेट सीमा पोलीस दल येथील भरती मधून “कॉन्स्टेबल ( स्वयंपाक घर सेवा )”  या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 पर्यंत पाहिजे.
  • भरती म्हणून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 एवढे वेतन दरमहा मिळायला पाहिजे.
  • माझी कर्मचाऱ्यांकरिता एकूण जागेच्या 10% जागा राखीव असणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता परीक्षा शुल्क ₹ 100 असणार आहे.
  • लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी, कागद पडताळणी या सर्व पडताळणी द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • इंडो-तिबेट सीमा पोलीस दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • इंडो-तिबेट सीमा पोलीस दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे भरती निघालेली आहे. 

[ ITBP Bharti 2024 ] इंडो-तिबेट सीमा पोलीस दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ ITBP Bharti 2024 ] 2 सप्टेंबर 2024 पासून सदरील भरतीसाठी अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • 1 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 1 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे अर्ज करायचा आहे.

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment