[ ITBP Veterinary Bharti 2024 ] पशु चिकित्सा विभागामध्ये 10वी, 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ ITBP Veterinary Bharti 2024 ] आयटीबीपी पशु चिकित्सा विभागामध्ये भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात आयटीबीपी पशु चिकित्सक विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 128 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. हेड कॉन्स्टेबल ड्रेसर वेटरनरी, कॉन्स्टेबल ऍनिमल अटेंडंट, कॉन्स्टेबल केनलमन  या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. 15 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आयटीबीपी पशु चिकित्सक विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

सोलापूर विद्यापीठ येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ ITBP Veterinary Bharti 2024 ] आयटीबीपी पशु चिकित्सा विभाग येथील भरती मधून 128 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • आयटीबीपी पशु चिकित्सा विभाग येथील भरती मधून हेड कॉन्स्टेबल ड्रेसर वेटरनरी, कॉन्स्टेबल ऍनिमल अटेंडंट, कॉन्स्टेबल केनलमन   या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी / 12वी उत्तीर्ण केलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता अधिक विस्तृतपणे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधून उमेदवाराला पशु चिकित्सा विभागामध्ये भरती मिळणार आहे.
  • भारत सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होण्याची ही सुवर्णसंधी आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्षापर्यंत पाहिजे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला वेतन नियमानुसार देण्यात येईल.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करा.
  • आयटीबीपी पशु चिकित्सा विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

 मराठवाडा मित्र मंडळ येथे भरती निघालेली आहे.

[ ITBP Veterinary Bharti 2024 ] आयटीबीपी पशु चिकित्सा विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ ITBP Veterinary Bharti 2024 ] 15 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 15 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • भरतीसाठी अर्ज करण्याचा अर्जाचा नमुना मूळ जाहिरातीच्या सोबत दिलेला आहे. उमेदवारांनी त्यानुसार अर्ज करावा.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी अर्जासोबत जोडायचे आहेत.
  • अपूर्ण भरलेले अर्ज मिळाले तर रद्द केले जातील.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment