[ Karad Urban Bank Bharti 2024 ] कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 35 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक,वरिष्ठ अधिकारी/ कनिष्ठ अधिकारी , सहाय्यक कनिष्ठ अधिकारी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 20 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कराड अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
जिल्हा परिषद, सातारा येथे भरती.
- [ Karad Urban Bank Bharti 2024 ] कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील भरती मधून 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील भरती मधून व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक,वरिष्ठ अधिकारी/ कनिष्ठ अधिकारी , सहाय्यक कनिष्ठ अधिकारी या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- व्यवस्थापक/ उपव्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. (MBA,JAIIB,CAIIB.CA,ICWA) यापैकी कोणती पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- वरिष्ठ अधिकारी/ कनिष्ठ अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. MBA,JAIIB,CAIIB यापैकी कोणतीही पदवी असल्यास उमेदवाराला प्राधान्य मिळेल.
- सहाय्यक कनिष्ठ अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. MBA / JAIIB यापैकी पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळेल.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण कराड, सांगली, पुणे, सातारा हे असणार आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत असावे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे किंवा मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
- “मुख्य कार्यालय,516/2,शनिवार पेठ,कराड,जि.सातारा” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे भरती.
[ Karad Urban Bank Bharti 2024 ] कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Karad Urban Bank Bharti 2024 ] 20 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 20 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही सुविधा बँकेकडून देण्यात आलेली नाही.
- सदरील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा.