[ krishi Vibhag Bharti 2024 ] कृषी विभाग, महाराष्ट्र शासन येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 19 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे भरती निघालेली आहे.
- [ krishi Vibhag Bharti 2024 ] कृषी विभाग, महाराष्ट्र शासन येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- सदरील भरती मधून ” जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मिळवलेले कृषी क्षेत्रातील कोणतीही पदवी पाहिजे आहे.
- या भरती मधून उमेदवाराला कृषी विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे तीन ते पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण सांगली असणार आहे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
- शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांना या पदासाठी अर्ज करता येणार नाही.
- सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- ” कृषी विभाग, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सांगली यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली – 416415 ” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
- कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.
[ Krishi Vibhag Bharti 2024 ] कृषी विभाग महाराष्ट्र शासन येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ krishi Vibhag Bharti 2024 ] ज्या उमेदवारांना काम करण्याचा अनुभव आहे आशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मानधनावर नियुक्ती देण्यात येईल.
- उमेदवाराचे काम समाधानकारक नसल्यावर नियुक्ती रद्द करण्यात येईल.
- 19 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.